२ दिवसीय आयुष्य बदलणारी
"भाषण कला कार्यशाळा" आता फक्त ९९/- रुपया मध्ये
आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद,नगर परिषद,नगरपालिका, ग्राम पंचायत पंचायत समिती , सहकारी संस्था या सर्व निवडणुकांसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रशिक्षण. राजकारण, समाजकारण असेल किंवा उद्योग, व्यवसाय, सरकारी नोकरी असेल किंवा खाजगी नोकरी प्रत्येक ठिकाणी नेतृत्व सिद्ध करायचे असेल तर कर्तृत्वाच्या जोडीला वक्तृत्व हवेच. वक्तृत्व म्हणजे विचारांची प्रभावी व ओघवती अभिव्यक्ती. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला घडविण्यासाठी वक्तृत्व महत्त्वाची भूमिका बजावते. वक्तृत्व कौशल्य म्हणजे फक्त भाषण करणे नव्हे, तर श्रोत्यांवर प्रभाव पाडून त्यांना प्रेरित करण्याची कला आहे.